तरुण भारत

आजचे भविष्य गुरुवार दि.28 ऑक्टोबर 2021

मेषः प्रयत्न केला असेल तर अपेक्षित ठिकाणी बदलीची शक्यता

वृषभः वैवाहिक जोडीदाराची हौस पूर्ण कराल, संसारात चांगल्या घटना

Advertisements

मिथुनः  दुर्मीळ किमती चिजा खरेदीचे योग, प्रवास घडतील

कर्कः भाग्योदयाकडे वाटचाल, स्पर्धात्मक परीक्षेत चांगले यश

सिंहः निंदकांना फार दाद देऊ नका, आपोआप थंड पडतील.

कन्याः मित्र, नातेवाईकांकडून अपेक्षित सहकार्य लाभेल

तुळः हौसेपोटी जुन्या वस्तु खरेदी करू नका, फसवणूक होईल

वृश्चिकः नोकरी व्यवसाय व धनलाभाच्या दृष्टीने चांगली संधी येईल

धनुः विवाह, संतती व वास्तुच्या दृष्टीने लाभदायक

मकरः योग्य मार्गाने प्रयत्न केल्यास इस्टेटीच्या समस्या मिटतील.

कुंभः इतरांच्या किचकट समस्या सोडविताना स्वतःला मनःस्ताप

मीनः नवशिक्या मित्रमैत्रिणींना वाहन देऊ नका. निष्कारण गंडा बसेल

Related Stories

आजचे भविष्य शनिवार दि. 21 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य बुधवार दि. 1 एप्रिल 2020

Patil_p

आजचे भविष्य

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 15 सप्टेंबर 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 3 मार्च 2020

tarunbharat
error: Content is protected !!