तरुण भारत

वादग्रस्त वक्तव्याबद्दल वकारची क्षमायाचना

कराची / वृत्तसंस्था

पाकिस्तानने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा 10 गडी राखून पराभव केल्यानंतर एका टीव्ही शोमध्ये वादग्रस्त वक्तव्य करणाऱया वकार युनूसने माफी मागितली. ‘उसने हिंदूओंके बीचमे खडे होके नमाज पढी’, असे म्हणत वकारने रिझवानचे कौतुक केले. तसेच आपल्याला त्याचा अभिमान असल्याची टिपणीही केली. मात्र, यावर तीव्र प्रतिक्रिया उमटताच त्याने याबद्दल क्षमायाचना केली. मला प्रत्येक धर्माचा आदर आहे. पण, नकळत माझ्याकडून अशी चूक झाली, असे वकार म्हणाला. वकारच्या वादग्रस्त वक्तव्यावर वेंकटेश प्रसाद व हर्षा भोगले यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

Advertisements

Related Stories

हॉकी संघाचे प्रमुख ध्येय ऑलिम्पिक पदक असावे- भास्करन

Patil_p

जेसन रॉय इंग्लंड वनडे संघात

Patil_p

खेलरत्न पुरस्कारासाठी ‘या’ दोन खेळाडूंची बीसीसीआयकडून शिफारस

Abhijeet Shinde

ओसाका विजयी, बार्टीला पहिल्याच फेरीत धक्का

Patil_p

अश्विन, झाम्पा, रिचर्डसनची आयपीएलमधून माघार

Patil_p

सुशीलकुमारविरुद्ध अजामिनपात्र वॉरंट

Patil_p
error: Content is protected !!