तरुण भारत

कामत गल्ली येथे लक्ष्मीदेवीची मूर्तिप्रतिष्ठापना

पाच हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कामत गल्ली येथील लक्ष्मीदेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असल्याने यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सायंकाळी आयोजित महाप्रसादाचा लाभ पाच हजारांहून अधिक भाविकांनी घेतला.

रविवारी मिरवणुकीने मूर्ती कामत गल्ली येथे आणण्यात आली. त्यानंतर महिलांच्यावतीने ओटी भरण्याचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी सकाळी टेंगिनकेरा गल्ली येथील नागरिकांनी चांदीचा मुकुट व वाळे देवीला अर्पण केले. देवीचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Related Stories

कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा

Amit Kulkarni

विस्कळीत पाणीपुरवठय़ावरून अधिकारी धारेवर

Patil_p

बेळगाव : कोरोना वॉर्डमध्ये महिलेचा तडफडून मृत्यू

Abhijeet Shinde

ऊसाची शहरात मोठय़ा प्रमाणात विक्री

Patil_p

भाजपचा सौंदत्ती तालुक्मयात रॅलीद्वारे जोरदार प्रचार

Amit Kulkarni

किसान रेल्वेतून 56 टन कृषी उत्पादनाची वाहतूक

Patil_p
error: Content is protected !!