तरुण भारत

फोटो व्हिडिओग्राफर्सच्या नूतन कार्यकारिणीची निवड

अध्यक्षपदी डी. बी. पाटील यांची वर्णी

बेळगाव : बेळगाव शहर व तालुका फोटो व्हिडिओग्राफर्स असोसिएशनच्या नूतन कार्यकारिणीची निवड नुकतीच करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी डी. बी. पाटील, उपाध्यक्षपदी संतोष पाटील, सचिव संजय हिशोबकर, उपसचिव नामदेव कोलेकर, खजिनदार नितीन महाले, उपखजिनदार संजय गोवेकर, जनसंपर्कपदी संदीप मुतगेकर यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisements

 तसेच संचालकपदी सुरेश मुरकुंबी, अमित पवार, भरमा मोटरे, सतीश मोरे, राज शिंदोळकर, अनिल बर्गे, राम परदेशी यांची निवड करण्यात आली आहे. सल्लागार म्हणून अन्वर बेग, माणिक पवार, रफिक चचडी यांची निवड करण्यात आली आहे.

रामदेव गल्ली येथील गिरीष कॉम्प्लेक्स येथे झालेल्या बैठकीत या नूतन कार्यकारिणीला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला संघटनेचे इतर सदस्य उपस्थित होते.

Related Stories

शिवरात्री संगीतोत्सवाला रसिकांची दाद

Patil_p

ऑस्ट्रेलियन संघात एलीस पेरीला स्थान

Patil_p

नवख्या उमेदवारांना संधी देऊन विकासाची केली अपेक्षा

Patil_p

शहापूर येथे घराला आग

Patil_p

शेतकऱयांनी पुकारलेले आंदोलन मागे घ्यावे

Patil_p

शाहूनगरमध्ये अजय तुक्कार यांचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!