तरुण भारत

पूर्विका मोबाईलतर्फे दिवाळी खरेदी स्पर्धा

कार, बाईक्ससह अनेक बक्षिसे जिंकण्याची ग्राहकांना संधी : खरेदीदारांसाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

भारतातील सर्वात मोठी टेक रिटेलर पूर्विका मोबाईल कंपनी आता या दिवाळी सीझनमध्ये सर्वात मोठय़ा दिवाळी स्पर्धेसह परत आली आहे. ज्यात कार, बाईक इ. सारखी अविश्वसनीय बक्षिसे देण्यात आली आहेत. दिवाळी सणाचे औचित्य साधून ग्रेट इंडियन फेस्टिव्हल किंवा पूर्विका अशा विविध ब्रँड्सतर्फे विक्रीची स्पर्धाच केली आहे. यावषी, टेक रिटेलर कंपनीने आपल्या ग्राहकांना दुर्मीळ आणि मौल्यवान बक्षिसे देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील लोकांना त्यांच्या जवळच्या पूर्विका शोरुम्समध्ये नवीन उत्पादन पाहण्याची संधी मिळेल आणि ते आपल्या आवडत्या गॅझेटची ऑर्डर करतील.

पूर्विका मोबाईल्स हे तमिळनाडूमधील चेन्नई येथील कोडंबक्कम येथे एक लहान स्टोअर सुरू झाले. देशभरात 420 हून अधिक लाईव्ह डेमो शोरुम्ससह ते भारतातील सर्वात प्रमुख टेक रिटेलर बनले. त्यांच्या वेबसाईट व सोशल मीडियावर त्यांची व्यापक ऑनलाईन उपलब्धी देखील आहे. या ब्रँडने सणांच्या काळात ग्राहकांच्या आनंदाला प्राधान्य देण्यासाठी नेहमीच मोठी बक्षिसे घेऊन येतात.

यंदाच्या दिवाळीतील स्पर्धेत विजेत्यांसाठी 900 हून अधिक बक्षिसे आहेत. 2 भाग्यवान विजेत्यांसाठी मारुती सुझुकी स्विफ्ट कारचा समावेश आहे. तर इतर बक्षिसांमध्ये 3 बीएमडब्ल्यू जी 310 आर बाईक्स आणि 5 रिव्हॉल्ट बाईक्सचा समावेश आहे. इतकेच नाही, त्यांच्याकडे सुमारे 900 हून अधिक बक्षिसे स्टॅक असल्याने अनेक भाग्यवान विजेत्यांना स्मार्ट एलईडी टीव्ही, स्मार्टफोन, रेफ्रिजरेटर्स, वॉटर प्युरिफायर्स, मल्टिमीडिया स्पीकर, वेट ग्राइंडर्स आणि काही पिजन मिक्सर-ग्राइंडर यासारखी अनेक बक्षिसे मिळतात.

पूर्विकाकडे या बक्षिसांमध्ये झेब्रॉनिक्स पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर, झेब 5.1 मल्टीमीडिया स्पीकर आणि अनेक स्मार्टवॉचही आहेत. टेक रिटेलरकडे 5 भाग्यवान विजेत्यांसाठी लॅपटॉप देखील आहेत.

ईएमआयद्वारे खरेदीवर 2500 पर्यंत सूट

या वस्तूंची यादी इथेच संपत नाही तर पूर्विकाकडे ग्राहकांसाठी टेलर-मेड बंपर सेव्हर योजना आहेत. पेडिट आणि डेबिट कार्डधारकांना ईएमआयद्वारे खरेदीवर रु. 2500 पर्यंत त्वरित सूट मिळते. इतर योजनांमध्ये अग्रगण्य बँकांसह रु. 5000 पर्यंतचा कॅशबॅक समाविष्ट आहे. आता फक्त रु. 1 भरून तुमचे आवडते गॅझेट खरेदी करू शकता आणि तुमच्या  स्वप्नातील टीव्ही, लॅपटॉप किंवा फोन घरी घेऊन जाऊ शकता.

तसेच एक्सचेंज ऑफरही आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज करू शकता आणि फोन, टीव्ही, लॅपटॉप किंवा इतर कोणतेही गॅझेट खरेदी करू शकता. टेक रिटेलरकडे स्वतःचा एडीएलडी प्रोटेक्शन पॅक देखील आहे. या वर्षातील हा सर्वात मोठा उत्सव आहे. यात कोणीही भाग घेऊन किमान बाईक, फ्रीज किंवा लॅपटॉप जिंकण्याची संधी आहे.

आम्हाला आशा आहे की तुम्ही याचा आनंद घ्याल आणि पूर्विका दिवाळी स्पर्धेसह अनेक बक्षिसे देखील जिंकाल. तुम्हाला फक्त पूर्विकाकडून तुमचे आवडते गॅझेट खरेदी करायचे आहे. त्यानंतर पूर्विका ऍपमधील ’फीडबॅक स्पर्धा’ बॅनरवर क्लिक करा आणि तुमचा अभिप्राय किंवा सूचना सबमिट करा! बस एवढेच. पूर्विका तुमच्याकडे परत येण्याची वाट पहा! तुम्ही ही जगाबाहेरची बक्षिसे मिळवणाऱया भाग्यवान विजेत्यांपैकी एक असू शकता!

Related Stories

ई-अस्ती नोंदीचे उद्दिष्ट पूर्ण करा अन्यथा कारवाईचा इशारा

Amit Kulkarni

कर्नाटक : लॉकडाऊन वाढवू नका – मुख्यमंत्री येडियुरप्पा

Abhijeet Shinde

राज्य सरकारने निर्णायक क्षणी हात वर केले: माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची टीका

Abhijeet Shinde

पेट्रोल-डिझेलच्या दरात दीड रुपयांची वाढ

Patil_p

बीडीके ए, अमृत पोतदार सीसीए, हुबळी स्पोर्ट्स क्लब अ संघ विजयी

Amit Kulkarni

कोरोना योद्धय़ांचे सेवाकार्य जनतेचे सुरक्षाकवच

Omkar B
error: Content is protected !!