तरुण भारत

मधमाश्यांच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

खोची / प्रतिनीधी

खोची ता.हातकणंगले येथे मधमाशांनी केलेल्या जोरदार हल्ल्यात शेतकरी जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला.वाय.डी.ऊर्फ यशवंत दत्तू बाबर (वय ५८) असे मरण पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

ते दुधगावगोंड भागातील आपल्या उसाच्या शेतात गेले असता ऊसातच त्याच्यावर मधमाशांनी हल्ला केला.मोठ्या प्रमाणात मधमाशा चावल्याने ते वेदनेने व्याकूळ झाले होते. उपचारासाठी त्यांना सीपीआर येथे दाखल करण्यासाठी नेले असता ते मयत झाल्याचे घोषित केले. मधमाशांच्या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

Advertisements

Related Stories

हातकणंगले तहसिलदार कार्यालयातील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

कर्नाटकात भाजपला मोठा धक्का

Abhijeet Shinde

भाजपचे पुण्यात ‘सेल्फी विथ कोरोना फायटर अभियान’

Rohan_P

कोल्हापूर : दुसऱ्या लाटेला बेपर्वाई कारणीभूत…

Abhijeet Shinde

मुंबईत समुद्रकिनारी छटपूजेला बंदी

Rohan_P

“ओबीसींसाठी लढाई लढणाऱ्यांना त्रास दिला जातोय”; पण…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!