तरुण भारत

आजचे भविष्य शनिवार दि. 30 ऑक्टोबर 2021

मेषः  प्रवास योग व्यावहारिक समस्या मिटतील वाहन योग

वृषभः वडीलधाऱयांचा सल्ला ऐका नक्कीच फायदा होईल   

Advertisements

मिथुनः शिक्षण व व्यवसायानिमित्त  प्रवास. आर्थिक लाभ मिळेल

कर्कः भरपूर पैसा मिळेल पण तो जपून ठेवणे आवश्यक

सिंहः परदेशगमन योग, धनलाभ  वैवाहिक जोडीदाराचे वर्चस्व.

कन्याः काही कामाचे स्वरूप बदला. अडलेली कामे होऊ शकतील

तुळः नवीन काहीतरी करून दाखवाल, धनप्राप्ती व नावलौकिक

वृश्चिकः भाग्यवान संतती योग, सर्व दृष्टीने शुभ भाग्यकारक योग

धनुः नोकरीत उच्च दर्जा प्राप्ती काहीजण ऐन वेळी उपयोगी पडतील

मकरः  काहीजणांना नवीन  तीर्थयात्रेचे योग, दैवी कृपा लाभेल

कुंभःभागीदारीत  जोडीदाराचा सल्ला उपयोगी पडेल

मीनः फटाक्यांच्या. विषारी धुरापासून  सांभाळा, नोकरी-व्यवसायात यश

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 7 जुलै 2020

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 07-05-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य मंगळवार दि. 6 ऑक्टोबर 2020

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य शुक्रवार दि. 28 ऑगस्ट 2020

Patil_p
error: Content is protected !!