तरुण भारत

चेन्नईत दीड कोटीचे सोने जप्त

चेन्नई / वृत्तसंस्था

चेन्नई विमानतळावर तीन किलोहून अधिक प्रमाणात बेवारस सोने सापडले आहे. हे सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत दीड कोटी रुपयांच्या आसपास आहे, अशी माहिती विमानतळ व्यवस्थापनाने दिली आहे. हे सोने शुकवारी हाती लागले. दुबईहून आलेल्या विमानात ते आढळले. ते विमानच्या पाणी गरम करण्याच्या यंत्रात दडविले होते. नंतर ही माहिती एका वक्तव्याद्वारे देण्यात आली. त्याशिवाय याच विमानाच्या स्वच्छतागृहात पेस्टच्या स्वरुपात दडविलेले सोनेही नंतर सापडले. सापडलेल्या सोन्याचे एकंदर वजन 3.22 किलो आहे.

Advertisements

Related Stories

पाकिस्तानी शरणार्थींना नागरिकत्व देणारच!

Patil_p

मनी लाँडरिंग प्रकरणात युनिटेक संस्थापक अटकेत

Patil_p

अफगाणिस्तानमधून 110 जणांना एअरलिफ्ट

Patil_p

बिटकॉईनला चलन म्हणून मान्यता नाही!

Patil_p

सलग पाचव्या दिवशी पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ

Rohan_P

केंद्र सरकार १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण मोफत करणार; पीएम मोदींची मोठी घोषणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!