तरुण भारत

शर्मादाची झील देसाईविरुद्ध अंतिम लढत

वृत्त संस्था/ नवी दिल्ली 

येथे सुरू असलेल्या फिनेस्टा खुल्या राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महिला एकेरीत शर्मादा आणि झील देसाई यांच्यात जेतेपदासाठी लढत होईल. पुरूष एकेरीत निकी पुनाचा दुसऱयांदा राष्ट्रीय जेतेपद मिळविण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे.

Advertisements

महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात शर्मादाने वैदेही चौधरीचा 6-4, 6-3 तर दुसऱया उपांत्य लढतीत झील देसाईने समिताचा 6-2, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. पुरूष एकेरीच्या उपांत्य सामन्यात निकी पुनाचाने पारस दाहियाचा 6-1, 5-7, 7-5 असे दिग्विजय प्रताप सिंगने नितिनकुमारचा 6-1, 5-7, 7-5 असा पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळविले. 2019 साली निकी पुनाचाने राष्ट्रीय जेतेपद पटकाविले होते.

Related Stories

माजी टेबल टेनिसपटू सुहास कुलकर्णीचे निधन

Patil_p

मोईन अली कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होणार

Patil_p

पाकची माजी महिला क्रिकेट कर्णधार सेना मिर कोरोना बाधित

Patil_p

रामचंद्र मन्नोळकर चषकावर नील स्पोर्ट्सचे नाव

Omkar B

जपानची ओसाका उपांत्यपूर्व फेरीत

Amit Kulkarni

भारताचा एकतर्फी विजय

Amit Kulkarni
error: Content is protected !!