तरुण भारत

सुझुकी स्मार्ट फायनान्सने दिले 6,500 कोटीपेक्षा अधिकचे कर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

मारुती सुझुकी इंडियाने दिलेल्या माहितीनुसार कार्ससाठी कर्ज(फायनान्स)उपलब्ध करणाऱया ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मारुती सुझुकी स्मार्ट फायनान्सने सुरुवातीच्या 9 महिन्यांच्या कालावधीत जवळपास एक लाखपेक्षा अधिकच्या ग्राहकांना एकूण 6,500 कोटीपेक्षा अधिकचे वाहन कर्ज वितरीत केले आहे.

Advertisements

कंपनीने सदरच्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी क्रेडिट स्कोअरवर आधारीत व्याजदर आकारत सुविधांसह कर्ज वितरीत केले असल्याची  माहिती आहे.

महत्वपूर्ण कामगिरी

इतक्या कमी कालावधीत 6,500 कोटीपेक्षा अधिकची रकम सोबत एक लाखपेक्षा अधिकजणांना कर्ज वितरीत करण्यात आल्याने यामधून एक महत्वपूर्ण टप्पा प्राप्त केला असल्याचा विश्वास मारुती सुझुकी इंडियाचे वरिष्ठ कार्यकारी अधिकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

सॅमसंग व्हिएतनामधील व्यवसाय भारतात आणणार

Patil_p

शेअर बाजारात सेन्सेक्स 700 अंकांसह तेजीत

Patil_p

ऍपलच्या मॅकबुक, आयपॅड उत्पादनावर परिणाम

Patil_p

‘बाटा’च्या आंतरराष्ट्रीय CEO पदी संदीप कटारिया

datta jadhav

पाच दिवसात प्रथमच बाजारात तेजीची उसळी

tarunbharat

बाजारातील सलगच्या तेजीला अखेर विराम!

Patil_p
error: Content is protected !!