तरुण भारत

कोल्हापुरातील १५ एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन

ऑनलाईन टीम/तरुण भारत

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू आहे. कोल्हापुरात देखील या संपाची तीव्रता वाढली आहे. गेल्या चार दिवसांपासून कोल्हापुरातील एसटी सेवा ठप्प आहे. राज्यभरात 900 पेक्षा अधिक एसटी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर आज कोल्हापूर जिल्ह्यातील पंधरा एसटी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी, चंदगड, गडहिंग्लज आणि आजरा आगारातील कर्मचाऱ्यांच्या वर ही कारवाई करण्यात आली आहे.

Advertisements

Related Stories

अभिनेत्री कंगना राणावतचा शिवसेनेच्यावतीने निषेध

Abhijeet Shinde

‘या’ विमानतळाला मिळाली ‘इंटरनॅशनल कुरिअर हब’ची मान्यता

datta jadhav

दिल्ली : कोरोनामुळे पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू

Rohan_P

मेहबुबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत

datta jadhav

इचलकरंजी नगरपालिकेत युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

Abhijeet Shinde

कोल्हापूर : शाहुवाडीतील कंटेन्मेंट झोन अखेर मागे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!