तरुण भारत

आसाम रायफल्सने घेतला मणिपूर हल्ल्याचा बदला

ऑनलाईन टीम / इटानगर :

मणिपूरमध्ये कर्नलच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा बदला घेत आसाम रायफल्सच्या जवानांनी आज अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिमच्या तीन माओवाद्यांना कंठस्नान घातलं. ठार झालेल्या माओवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रासाठा जप्त करण्यात आला आहे.

Advertisements

शनिवारी सकाळी मणिपूरच्या चुराचंदपूरमध्ये म्यानमार सीमेजवळ 46 आसाम रायफल्सच्या ताफ्यावर माओवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात कर्नल, त्यांची पत्नी, मुलगा, ड्रायव्हर आणि पाच जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर राज्य दल आणि निमलष्करी दल दहशतवाद्यांच्या मागावर आहेत. आज याच हल्ल्याचा बदला घेत आसाम रायफल्सच्या जवानांनी आज अरुणाचल प्रदेशमध्ये नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑफ नागालिमच्या तीन माओवाद्यांना कंठस्नान घातलं. या माओवाद्यांनी दोन नागरिकांचे अपहरण करुन म्यानमारला नेलं आहे. त्या नागरिकांचा शोध सध्या सुरू आहे.

Related Stories

पंजाबमध्ये काँग्रेसला मोठा झटका

Patil_p

Lakhimpur Kheri: प्रियंका गांधी गेल्या २८ तासांपासून पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

योगींच्या कार्यक्रमात रिव्हॉल्व्हर घेऊन पोहचला व्यक्ती…

datta jadhav

आत्मनिर्भर भारत योजनेची ‘आयएमएफ’कडून वाहवा!

Patil_p

कोरोनाला रोखण्यासाठी पापड खाण्याचा सल्ला देणारे केंद्रीय मंत्री कोरोना पॉझिटिव्ह

datta jadhav

ओबीसी आरक्षणासाठी २६ जूनला महाराष्ट्रात चक्का जाम आंदोलन – पंकजा मुंडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!