तरुण भारत

नूतन जिल्हाधिकाऱयांनी स्वीकारली सूत्रे

प्रतिनिधी /बेळगाव

विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांची बदली करण्यात आली. त्यांच्या ठिकाणी नूतन जिल्हाधिकारी म्हणून आर. क्यंकटेशकुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दुसऱयाच दिवशी मंगळवारी त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला आहे.

Advertisements

यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी निवडणुकीची तयारी करण्याबाबत अधिकाऱयांना सूचना केल्या आहेत. याचबरोबर निवडणूक नामनिर्देशन प्रक्रियेची माहितीही त्यांनी अधिकाऱयांकडून घेतली. मंगळवारपासूनच त्यांनी कामाला सुरुवात केली असून जिल्हय़ातील समस्यांबरोबरच निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

Related Stories

दिवाळीच्या उत्साह पर्वाला आजपासून प्रारंभ

Amit Kulkarni

ग्रामीण एसीपींवर कठोर कारवाई करा

Omkar B

धावत्या रिक्षाने घेतला पेट

Patil_p

महापुराच्या तडाख्याने तालुक्यातील रस्ते अडकले लाल फितीत

Patil_p

प. पू. पंन्यास भद्रानन्दविजयजी महाराज यांचे महानिर्वाण

Patil_p

कारवर भिंत कोसळली

Amit Kulkarni
error: Content is protected !!