तरुण भारत

अकासाचा विमानांसाठी सीएफएमसोबत करार

नवी दिल्ली

 प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या मालकीच्या अकासा एअरने सीएफएम लीपसोबत करार करत नव्या विमानांची ऑर्डर नोंदवली असल्याचे समजते. सदरचा खरेदी करार 4.5 अब्ज डॉलर्सला झाल्याचे सांगितले जाते.

Advertisements

अकासा यांच्याकडून बोइंग 737 मॅक्सची 72 विमाने बोइंग कंपनीकडून मागवण्यात आली आहेत. सदरचा व्यवहार भारतीय रुपयात पाहता 33 हजार कोटींचा झाला आहे. सीएफएम इंटरनॅशनल यांच्याशी भागीदारी करण्यात आपल्याला खूप आनंद झाला आहे. नव्या भागीदारीतून भारतात विमान प्रवाशांना उत्तम सेवा देण्याची संधी आपण नक्कीच उत्तमपणे निभावू असे सीईओ विनय दुबे यांनी म्हटले आहे.

Related Stories

आरबीआयच्या अहवालावर बाजाराची नाराजी

Patil_p

लँडमार्क्स कार्सचा येणार आयपीओ

Patil_p

टाटा करणार 40 हजार कर्मचारी भरती

Patil_p

स्टेट बँकेने व्याजदर घटवले

Patil_p

‘भारत पे’ ने उभारले 2745 कोटी

Amit Kulkarni

विप्रोने केली 14 हजार जणांची भरती

Patil_p
error: Content is protected !!