तरुण भारत

विले पार्लेतील प्राईम मॉलला भीषण आग

ऑनलाईन टीम / मुंबई :

विले पार्लेतील अल्फा इरला रोडवरील प्राईम मॉलला भीषण आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 12 गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या असून, आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 8 पाण्याचे टँकरही घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहेत. ही आग लेवल 4 प्रकारातील असल्याचे सांगण्यात येते. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Advertisements

Related Stories

नवी मुंबईतील CRPF च्या सहा जवानांना कोरोनाची बाधा

prashant_c

केंद्रकडून लस पुरवठा होत नसल्याने लसीकरण केंद्रे बंद करण्याचे वेळ – नवाब मलिक

Abhijeet Shinde

धनंजय मुंडेंना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करणार : राजेश टोपे

Rohan_P

धक्कादायक! महिलेला जाळण्याचा प्रयत्न, मग गळफासाने हत्या

prashant_c

आरोग्य विभाग परीक्षेत सावळा गोंधळ; वेळ संपली तरी विद्यार्थ्यांना पेपर मिळेना

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या 2000 च्या वर

prashant_c
error: Content is protected !!