तरुण भारत

मंदारच्या दारात आली मर्सिडीस बेंझ

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेतील जयदीप आणि गौरीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. जयदीप ही भूमिका अभिनेता मंदार जाधवने साकारली आहे. आता मंदारने एक महागडी गाडी खरेदी केली आहे. मंदार हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करताना दिसतो. नुकताच त्याने खरेदी केलेल्या मर्सिडिज गाडीसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत त्याने छान असे कॅप्शन दिले आहे. मंदारच्या या फोटोवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. तसेच अनेक कलाकारांनी कमेंट अभिनंदन असे म्हटले आहे.

Related Stories

कलाकारांनी मानले कोविड योद्धय़ांचे आभार

Patil_p

सोनी मराठीतर्फे सावित्रीजोती शिष्यवृत्ती

Patil_p

नकारात्मक प्रतिमेमुळे झाले होते दुःखी

Patil_p

आई माझी काळुबाई मालिकेचे पन्नास भाग पूर्ण

Patil_p

राज कुंद्राला हायकोर्टाचा झटका; जामीन फेटाळला

Rohan_P

‘गंगूबाई काठियावाडी’मधील इंटिमेट सीन हटविणार

Amit Kulkarni
error: Content is protected !!