तरुण भारत

सीएम बोम्मई यांची रस्ते दुरुस्तीसाठी 500 कोटी मदत जाहीर

बोटी, एसडीआरएफच्या तुकड्या तैनात

बेंगळूर : प्रतिनिधी

राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस आणि पुरामुळे खराब झालेले रस्ते आणि पुलांच्या दुरुस्तीसाठी 500 कोटी रुपये मंजुर केले जातील. ज्यांच्या घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे त्यांना 1 लाख रुपये (पहिला हप्ता) तत्काळ जाहीर करण्याचे आणि ज्यांच्या घरांचे अंशत: नुकसान झाले आहे त्यांना पैसे देण्याचे निर्देश मी दिले आहेत,असे कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.

कर्नाटक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, या महिन्याच्या सुरुवातीपासून राज्यभरात पाऊस आणि त्यामुळे आलेल्या पुरामुळे रविवारी संध्याकाळपर्यंत एकूण 24 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.दरम्यान, ब्रुहत बेंगळुरू महानगर पालिके (BBMP) ने येलाहंका झोनमधील केंद्रीय विहार येथील रहिवाशांना पाणी साचलेल्या परिस्थितीत दिलासा मिळावा यासाठी बोटी आणि SDRF पथके तैनात केली आहेत.

Advertisements

Related Stories

स्विकृत नगरसेवकांना मतदानाचा अधिकार

Abhijeet Shinde

शेंडा पार्क येथील हजारो झाडांना पुन्हा आगीचा धोका ? प्रशासनाचे ही दुर्लक्ष

Sumit Tambekar

उपवडे येथे शेततळे फुटल्याने पिकासह शेतजमीनीचे नुकसान

Abhijeet Shinde

वाकीघोल परिसराला जोडणारा रस्ता पुन्हा खचला

Abhijeet Shinde

डिगसच्या तरूणाचा संशयास्पद मृत्यू

Abhijeet Shinde

सी फोर्ट सर्किट टूरिझम प्रकल्प राबवा – खासदार संभाजीराजे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!