तरुण भारत

विदेशी चलन साठ्य़ात घटच

नवी दिल्ली

 गेल्या दोन आठवडय़ात देशातील विदेशी चलन साठय़ात घसरण नोंदवली गेली आहे. 12 नोव्हेंबरला संपलेल्या तिमाहीत साठा 76.3 कोटी डॉलरने घटत 640.11 अब्ज डॉलर्सवर आला आहे. याआधी 5 नोव्हेंबरला संपलेल्या आठवडय़ात विदेशी चलन साठा 1.14 अब्ज डॉलरने घटून 640.87 अब्ज डॉलरवर आला होता. यापूर्वी 3 सप्टेंबरला संपलेल्या आठवडय़ात मात्र विदेशी चलन साठा सर्वोच्च स्तरावर 642.45 अब्ज डॉलरवर पोहचला होता.

Advertisements

Related Stories

पंतप्रधानांनी देशवासियांना दिल्या ओणम सणाच्या शुभेच्छा!

Rohan_P

चिराग पासवान यांची जुलैत आशीर्वाद यात्रा

Patil_p

पंतप्रधान मोदींची सकाळी अकराला ‘मन की बात’

tarunbharat

कितीही विरोध होवो, ‘नागरीकत्व’ राहणारच

Patil_p

मागील 24 तासात देशात कोरोनाचे 41,195 नवे बाधित; 490 मृत्यू

Rohan_P

राजधानी दिल्लीत जाणवले भूकंपाचे धक्के 

Rohan_P
error: Content is protected !!