तरुण भारत

तीन राजधान्यांची योजना आंध्रकडून मागे

विजयवाडा / वृत्तसंस्था

आंध्र प्रदेश राज्यासाठी 3 राजधान्या निर्माण करण्याची वादग्रस्त योजना त्या राज्याने मागे घेतली आहे. सोमवारी आंध्रच्या विधानसभेत तीन राजधान्यांच्या योजनेच्या विरोधातील प्रस्ताव संमत करण्यात आला. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी काही महिन्यांपूर्वी तीन राजधान्यांचा कायदा केला होता. तथापि याविरोधात जनतेत क्षोभ निर्माण झाल्याने हा कायदा रद्द करण्यात आला आहे. हा कायदा मागे घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत अर्थमंत्री राजेंद्रनाथ रेड्डी यांनी मांडला. तो विधानसभेने एकमताने संमत केला, अशी माहिती देण्यात आली.

Advertisements

Related Stories

मंत्र्यांची संख्या वाढली .. लसींची नाही ; राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

Abhijeet Shinde

सैन्यप्रमुखांचा ऐतिहासिक दौरा आजपासून

Patil_p

मृत्यू प्रमाणपत्रावर असणार कोरोनाचा उल्लेख

Patil_p

ममतांच्या पुतण्याला ईडीकडून समन्स जारी

Patil_p

राजस्थानमध्ये राजकीय उलथापालथीची शक्यता; सचिन पायलट 22 आमदारांसह दिल्लीत

datta jadhav

देशात राहणार केवळ पाच सरकारी बँका

datta jadhav
error: Content is protected !!