तरुण भारत

कर्नाटक : साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदासाठी महेश जोशी आघाडीवर

बेंगळूर : प्रतिनिधी

मंगळवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्याशी फोनवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील तसेच राजधानी बेंगळुरूमधील पूरस्थितीबद्दल विचारणा केली. गेल्या एक महिन्यापासून कर्नाटकातील अनेक भागांना विलक्षण मुसळधार पावसाचा तडाखा बसला आहे.

“माननीय पंतप्रधान नरेंद्र यांनी राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीवर माझ्याशी संवाद साधला. माननीय पंतप्रधानांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला असून पिकाच्या नुकसानाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. पंतप्रधानांनी केंद्राकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले,” बोम्माई यांनी ट्विट केले.

भारताची तंत्रज्ञान राजधानी मानल्या जाणार्‍या बेंगळूरमधील पूरग्रस्त निवासी भागांची छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर फिरत असल्याच्या एका दिवसानंतर मोदी आणि बोम्माई यांच्यातील टेलिफोन कॉल झाला.

Advertisements

Related Stories

बोगस रेशनकार्डधारकांना प्रशासनाचा दणका

tarunbharat

इंधन दरवाढीचा बससेवेवर परिणाम

Omkar B

राज्यातील दहावी, बारावी परीक्षेच्या निर्णयात बदल नाही

Amit Kulkarni

प्रत्येक जिल्हय़ात 1 हजार पोर्टेबल व्हेंटिलेटरची व्यवस्था करणार

Amit Kulkarni

हिंडलगा कारागृहातील वृध्द कैद्याचा मृत्यू

Patil_p

सरकारची कर्जमाफी म्हणजे गुलाल-खोबरेच

Patil_p
error: Content is protected !!