तरुण भारत

ओप्पोचा फोल्डेबल फोन डिसेंबरमध्ये

नवी दिल्ली

 चीनी स्मार्टफोन निर्मिती कंपनी ओप्पो यांचा पहिलावहिला फोल्डेबल स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँच केला जाणार असल्याची माहिती आहे. सदरचा फोन डिसेंबरमध्ये ग्राहकांच्या भेटीला येणार आहे. पिकॉक या कोडनावाने ओळखल्या जाणाऱया या स्मार्टफोनचे डिझाइन गॅलक्सी झेड फोल्ड 3 प्रमाणे आणि हुवाइ मेट एक्स 2 प्रमाणे असणार असल्याचे समजते. 8 इंच एलटीपीओ ओएलइडी पॅनेलसह हा फोन असणार असून स्नॅपड्रगन 888 ची जोड याला असेल.

Advertisements

Related Stories

शाओमीने विकले 20 लाख स्मार्ट फोन्स

Patil_p

आता गुगलचं टँगी ऍप

Omkar B

सॅमसंग गॅलक्सीचा ए 51 मोबाइल बाजारात

Patil_p

कनेक्ट नवीन उत्पादने बाजारात दाखल करणार

Patil_p

लाव्हाची स्मार्टफोन बाजारात दमदार एंट्री

Patil_p

शाओमीचा एक्स सिरीजचा फोन 23 एप्रिलला

Amit Kulkarni
error: Content is protected !!