तरुण भारत

कोरोनाकाळात मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडातील फक्त २४ टक्के निधीचा वापर

ऑनलाईन टीम/तरुण भारत

महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कोविड फंडात लोकांनी भरघोस देणगी देखील दिली, मात्र कोविडग्रस्तांना महाराष्ट्र सरकारतर्फे संपूर्ण मदत करण्यात आली नसल्याची माहिती समोर आली आहे. आरटीआय अंतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाकाळात मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडातील ७९९ कोटींपैकी फक्त २४ टक्के निधीचा वापर झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या काळात लोकांनी महाराष्ट्र मुख्यमंत्री कोविड रिलीफ फंडमध्ये मोठ्या प्रमाणात देणगी दिली आणि सुमारे ७९९ कोटी रुपये मुख्यमंत्री मदत निधीमध्ये जमा करण्यात आले. आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार दान केलेल्या रकमेपैकी केवळ २४ टक्के रक्कम खर्च झाली. या निधीत सुमारे ६०६ कोटी रुपये अद्याप जमा आहेत.

Advertisements

Related Stories

..आता सुशांतच्या कुटुंबीयांना न्याय मिळेल : नितीश कुमार

Rohan_P

कोरोना संक्रमित सचिन तेंडुलकर रूग्णालयात दाखल

Abhijeet Shinde

फ्रान्सकडून भारताला व्हेंटिलेटर, टेस्टिंग किटची मदत

datta jadhav

दिल्लीच्या आरोग्यमंत्र्यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये उपचार सुरू

Rohan_P

सरकार कडून ‘आरोग्य सेतू’ ॲप लॉन्च

prashant_c

378 दिवसांनंतर शेतकरी आंदोलन स्थगितीची घोषणा

Amit Kulkarni
error: Content is protected !!