तरुण भारत

कमांडर जगदीशच्या विरोधात सीबीआयचे आरोपपत्र

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सीबीआयने नौदलातील कमांडर जगदीश यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. कमांडर जगदीश यांना नौदलाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. 6  आरोपींच्या विरोधात पूर्वीच आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तर कमांडर जगदीश यांच्या विरोधातील तपास अद्याप सुरू असल्याचे सीबीआयच्या अधिकाऱयांनी बुधवारी सांगितले.

Advertisements

सीबीआयने 2 सप्टेंबर रोजी सेवानिवृत्त नौसैनिक अधिकारी कमोडोर रणदीप सिंह आणि कमांडर सतविंदर जीत सिंह यांच्या ठिकाणांवर छापे टाकले होते. तर 31 जुलै रोजी स्वैच्छिक सेवानिवृत्ती घेण्यापूर्वी पाणबुडी अधिग्रहण निदेशालयात काम करत असताना कमांडर एस. जे. सिंह यांनी आर्थिक लाभाच्या बदल्यात रणदीप सिंह यांना अंतर्गत विचारविनिमयाची नियमित माहिती पुरविल्याचा आरोप आहे.

Related Stories

लसीचा एकही डोस वाया घालवू नका !

Amit Kulkarni

पंजाबमध्ये मागील 24 तासात 100 जणांचा मृत्यू; 5,932 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P

चेन्नईतील 697 टन अमोनियम नायट्रेटचा ई-लिलाव

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त देशाला केले संबोधित

Abhijeet Shinde

हाथरस येथे पायी निघालेल्या राहुल गांधींना यूपी पोलिसांकडून अटक

Rohan_P

जीएसटी : विलंब शुल्क माफ

Patil_p
error: Content is protected !!