तरुण भारत

तामिळनाडूमध्ये टीव्हीएसची 1,200 कोटीची गुंतवणूक

नवी दिल्ली 

 चेन्नईची टीव्हीएस मोटार कंपनी आगामी चार वर्षांच्या दरम्यान तंत्रज्ञानासोबत इलेक्ट्रिक वाहनांकरीता 1,200 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून कंपनीने यासाठी तामिळनाडू सरकारसोबत करार केला आहे. सदरच्या गुंतवणुकीमधून कंपनी नव्या उत्पादनांच्या डिझाईन, विकास व पुनर्निर्माणावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. टीव्हीएस मोटर स्वतः कनेक्टेड, टिकाऊ आणि इलेक्ट्रिक ब्रँडसोबत नव्या पिढीसाठी वाहन बनवणार आहे. हरित इंधनाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाच्या विकासाकरीता स्पर्धात्मक स्थिती राहणार आहे. यातच कंपनी आपली उत्पादने अधिक सक्षमपणे सादर करणार आहे.

Advertisements

Related Stories

एअर इंडिया लिलाव प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्टेंबरमध्ये संपुष्टात येणार

Patil_p

बजाज ऑटोने वाहनांच्या मोफत सर्व्हिसचा कालावधी वाढविला

Patil_p

आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी बाजार कोसळला

Patil_p

दोन महिन्यामध्ये 1.63 लाख जीएसटी नोंदणी रद्द

Omkar B

बीपीसीएलच्या खासगीकरणातून सरकारला मिळणार 45 हजार कोटी?

Omkar B

दुसऱया दिवशी सेन्सेक्स 280 अंकांनी वधारला

Patil_p
error: Content is protected !!