तरुण भारत

सणासुदीच्या काळात हिरो इलेक्ट्रिकची विक्री दुप्पट

24,000 वर  विक्रीचा आकडा  – पर्यावरण संरक्षणाकडे ग्राहकांचा कल

नवी दिल्ली

Advertisements

 हिरो इलेक्ट्रिकची (1 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर) या सणासुदीच्या कालावधीत किरकोळ विक्री मागील वर्षाच्या समान कालावधीच्या तुलनेत दुप्पट झाली असून विक्रीचा आकडा हा 24,000 वर पोहोचला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

ग्राहकांची दोन गोष्टींना पसंती

चालू सीझनमध्ये मात्र ग्राहकांनी मात्र पेट्रोल इंधनाऐवजी इतर पर्यायी दुचाकींना पसंती दर्शवली. यामध्ये मोठय़ा प्रमाणात ग्राहकांनी पेट्रोलच्या दुचाकी ऐवजी  हिरोच्या ई बाईकला प्राधान्य दिले आहे. तसेच ग्राहकांनी मोठय़ा प्रमाणात पर्यावरण व टिकाऊच्या क्षमतेत या प्रकारच्या दुचाकींना पसंती दिल्याचे हिरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गील यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Related Stories

मार्चमध्ये टायटनची विक्री तेजीत

Patil_p

वर्षभरापर्यंत कर्मचारी कपात नाही

Patil_p

सेन्सेक्सची प्रथमच 53,000 वर झेप

Patil_p

इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणी शुल्कात सवलत

Patil_p

‘फोर्ड’च्या प्रकल्पांवर टाटा मोर्ट्सची नजर

Patil_p

पेपरफ्रायचा आयपीओ पुढील वर्षी

Patil_p
error: Content is protected !!