तरुण भारत

रेडमी इंडियाची जियोसोबत हातमिळवणी

नवी दिल्ली

  शाओमीचा उपब्रँड रेडमी इंडिया यांनी 5-जी चाचणीकरीता रिलायन्स जियोसोबत हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतलाय. कंपनीचा लवकरच रेडमी नोट 11 टी 5-जी स्मार्टफोन भारतात दाखल होणार असून याकरिताच ही हातमिळवणी महत्त्वाची असणार आहे. रिलायन्स जियो 5-जी सेवा भारतीयांना सुकर व्हावी यादृष्टीने प्रयत्न करत असून रेडमीलाही या कामात मदत करण्यास कंपनी उत्सुक असल्याचे रिलायन्सने म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

हॅवेल्स इंडियाचा नफा तेजीत

Patil_p

कॅस्ट्रॉल इंडियाच्या सीएफओपदी बक्षी

Omkar B

ड्रुम टेक्नॉलॉजीचा येणार आयपीओ

Patil_p

सोनी प्ले स्टेशन 5 चा कार्यक्रम लांबणीवर

Patil_p

गुगलकडून रिलायन्स जिओला हिस्सेदारी खरेदीची रक्कम जमा

Omkar B

डेट म्युच्युअल फंडकडे गुंतवणूकदारांचा कल

Patil_p
error: Content is protected !!