तरुण भारत

आयटी उद्योगाचा विकास प्रगतीपथावर

मुंबई

 भारतीय आयटी व उद्योग सेवांचे बाजारमूल्य 6.96 अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचले असून पहिल्या सहा महिन्यात (2021 वर्ष) वार्षिक स्तरावर या उद्योगाने विकासाचा दर 6.4 टक्के इतका राखला आहे. मागच्या वषी पहिल्या सहा महिन्यात या उद्योगाने विकास दर 5.1 टक्के इतका राखला होता. भारतात डिजिटलीकरणावर देण्यात येणारी भर विकासदरात वाढ करणारी ठरली आहे.

Advertisements

Related Stories

‘व्हॉट्सऍप’ ऍप डाऊनलोडमध्ये नोंदवली घट

Patil_p

अशोक लेलँडचा 14 चाकांचा एव्हीटीआर 4120 ट्रक लाँच

Patil_p

‘स्टेट बँके’चं‘सुकाणू’ नव्या चेहऱयांकडे!

Omkar B

कोरोना संकटात निवडक कंपन्यांची कामगिरी मजबूत

Patil_p

हार्ले डेव्हीडसन जानेवारीपासून कार्यरत

Omkar B

डिजिटल वाटचालीसाठी फेसबुक-सॅमसंग एकत्र

Patil_p
error: Content is protected !!