तरुण भारत

आजचे भविष्य गुरुवार दि.25 नोव्हेंबर 2021

मेषः शिक्षणात अवघड विषय सुटतील विवाह कार्यात यश, संततीप्राप्ती

वृषभः आर्थिक मान उंचावेल, ग्रेड प्रमोशन वाढेल, व्यापार धंद्यात फायदा

Advertisements

मिथुनः सरकारी अगर शिक्षण खात्यात नोकरी मिळण्याचे योग

कर्कः एखाद्याची गुप्त ठेव असेल तर ती पचली जाईल

सिंहः चालू असणारा व्यवसाय जोरात चालेल, अचानक मोठा फायदा होईल

कन्याः नको त्या ठिकाणी बदली होण्याची शक्मयता पण प्रयत्नांती रद्द

तुळः मोठय़ा ग्रेडच्या अवघड परीक्षेत उत्तम यश

वृश्चिकः शेती बाग बगीचा असल्यास मोठा फायदा, पेन्शनची कामे मार्गी

धनुः नको त्या ठिकाणी झालेली बदली अचानक रद्द होईल

मकरः पूर्वार्जित ईस्टेट असेल तर त्यात भर पडेल, आर्थिक भरभराट

कुंभः प्रसंगावधान राखल्याने मोठय़ा संकटातून सुटका

मीनः ठरवलेल्या कामात अचानक अडचणी निर्माण होतील

Related Stories

आजचे भविष्य मंगळवार दि. 9 नोव्हेंबर 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 29 मे 2021

Patil_p

आजचे भविष्य शनिवार दि. 23 ऑक्टोबर 2021

Patil_p

राशीभविष्य

Patil_p

आजचे भविष्य 18-08-2021

Amit Kulkarni

आजचे भविष्य सोमवार दि. 10 जानेवारी 2022

Patil_p
error: Content is protected !!