तरुण भारत

मिरज पूर्व भागात महावितरणचा मनमानी कारभार; अनेक गावांची बत्तीगुल

ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात

वार्ताहर / सलगरे

मिरज पूर्व भागातील अनेक गावे सध्या अंधारात आहेत. लिंगनूर ता. मिरज येथील विद्युत वितरण कंपनीच्या उपकेंद्रातून सुमारे 16 ट्रांसफार्मर अचानक बंद करण्यात आले आहेत. उपकेंद्रातर्गत अनेक ग्राहक थकबाकीदार असल्याने, विद्युत महावितरणच्या पुणे विभागीय अधिकाऱ्याच्या आदेशानुसार वीज पुरवठा खंडीत केला असल्याचे महावितरण अधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे.

Advertisements

तर ग्रामस्थांकडून वीज बिले भरले असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, अचानक वीज पुरवठा खंडीत झाल्याने बहुतांशी गावांमध्ये शेती, जनावरे आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. महावितरणच्या या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत.

Related Stories

वाळवा येथे तीन घरे फोडली; दोन लाखाचे सोने लंपास

Sumit Tambekar

सांगली : महाराष्ट्र-कर्नाटक एसटी बंद असल्याने प्रवाशांचे हाल

Abhijeet Shinde

मुख्यमंत्र्यांनी पूर बाधितांसाठी`विशेष पॅकेज’ द्यावे – खा. धैर्यशील माने

Abhijeet Shinde

विट्यातील बळीराजा कृषी प्रदर्शन स्थगित

Sumit Tambekar

सांगली : सावळजच्या खूर्चीची इंग्लंडमध्ये हवा

Abhijeet Shinde

भाजप एसटी कर्मचाऱ्यांच्या ठामपणे पाठीशी: प्रविण दरेकर

Abhijeet Shinde
error: Content is protected !!