तरुण भारत

अदानींची क्लिनटेकसोबत भागीदारी

मुंबई : दिग्गज उद्योग क्षेत्रातील कंपनी अदानी समूहातील अदानी सोलारने केएसएल क्लिनटेकसोबत भागीदारी केली आहे.  सौरऊर्जा क्षेत्रात आपला पाया अधिक मजबूत करण्याचा इरादा अदानी सोलारचा आहे. त्यासाठीच क्लिनटेकसोबतची भागीदारी ही महत्त्वाची ठरणारी असेल. देशातील पूर्व व पूर्वोत्तर राज्यांमध्ये रिन्युएबल एनर्जी क्षेत्रात वाटा वाढवण्याचा इरादा अदानी समूहाचा आहे.

Related Stories

रिलायन्सची ऑईल-केमिकल व्यवसायासाठी स्वतंत्र योजना

Patil_p

बजाज ऑटोने वाहनांच्या मोफत सर्व्हिसचा कालावधी वाढविला

Patil_p

‘टीसीएस’चा नफा 15 टक्क्यांनी वाढला

Patil_p

सुरूवातीची तेजी बाजाराने अंतिमक्षणी गमावली

Patil_p

मोबाईल ग्राहक संख्येत मोठी घसरण

Patil_p

टाटा मोटर्सचा स्टेट बँकेबरोबर करार

Patil_p
error: Content is protected !!