तरुण भारत

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

प्रत्येक्ष विदेशी गुंतवणुकीसाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावांना वेगाने मंजुरी दिली जात असून आजच्या स्थितीमध्ये फक्त 29 प्रस्ताव प्रलंबित आहेत, अशी माहिती उद्योग आणि अंतरिक व्यापार संवर्धन विभागाचे (डीपीआयआयटी) सचिव अनुराग जैन यांनी यावेळी दिली आहे.

Advertisements

रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेसाठी एफडीआय प्रस्तावांवर विचार होण्याची गरज जैन यांनी व्यक्त केली आहे.

भारताला लागून असणाऱया सीमा व ज्यात चीन, बांग्लादेश, पाकिस्तान, भूतान, नेपाळ, म्यांनमार आणि अफगाणिस्तान हे देश आहेत. यासारख्या देशांमधून येणाऱया एफडीआय प्रस्तावांना भारतातील कोणत्याही क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सरकारची मंजुरी मिळण्याची आवश्यकता असल्याचेही मत त्यांनी मांडले आहे.

कमी वेळेत अधिकची मंजुरी

आम्ही तीन महिन्यांपेक्षा कमी कालावधीत एफडीआयच्या अधिकच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. केवळ 29 प्रस्तावच सध्या प्रलंबीत राहिले आहेत.

Related Stories

कोरोना काळात महापालिकेच्या सहा कर्मचाऱयांचा बळी

Patil_p

गोवा पर्यटन विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा ‘मराठा आक्रमक’ असा उल्लेख

Abhijeet Shinde

राशी भविष्य

Patil_p

कोल्हापूर : कुरुंदवाडमध्ये बॉम्ब सदृश्य वस्तूचे पार्सल आढळल्याने खळबळ

Abhijeet Shinde

दिल्ली विधानसभेत गुप्त भुयाराचा शोध

Patil_p

कुरुंदवाड येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला पडळकरांचा तीव्र निषेध

Abhijeet Shinde
error: Content is protected !!