तरुण भारत

आयबीएम इंडियाच्या नफ्यात घट

बेंगळूर

 आयबीएम इंडिया या सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनीला मार्च 2021 ला संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये 2070 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. सदरचा नफा हा मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये 21 टक्के इतका कमी आहे. कंत्राट कमी मिळाल्याने नफ्यावर परिणाम झाला असल्याचे कंपनीने सांगितले. मागच्या आर्थिक वर्षामध्ये 2617 कोटी रुपये निव्वळ नफा कंपनीने कमविला होता. कंपनीच्या महसुलामध्ये आर्थिक वर्ष 2021 मध्ये 6 टक्के घट झाली असून महसूल 25365 कोटी रुपयांवर राहिला आहे.

Advertisements

Related Stories

एचडीएफसी म्युच्युअल फंडच्या सीईओपदी नवनीत मुनोत

Patil_p

जिओ, व्होडाफोन-आयडियाच्या ग्राहकसंख्येत झाली घट

Patil_p

बँकांच्या समभाग विक्रीने बाजारात घसरण

Patil_p

…तभी ‘टी. बी. हारेगा; देश जितेगा’

Amit Kulkarni

इंडिगोची वर्षाअखेर 70 टक्के वाहतूक

Patil_p

सन फार्माला 984 कोटींचा नफा

Amit Kulkarni
error: Content is protected !!