तरुण भारत

प्रवीण दरेकर उद्या सांगली दौऱ्यावर

सांगली/प्रतिनिधी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर मंगळवारी 30 रोजी सांगली दौऱ्यावर येत असून सकाळी 11 वाजता त्यांच्या हस्ते यशवंत नगर येथील न्यू हायस्कूल या शाळेचे श्रीमती शालिनी रंगनाथ दांडेकर हायस्कूल असे नामकरण करण्यात येणार आहे. साडेबारा वाजता ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पूर परिस्थिती नुकसान भरपाई तसेच शासकीय कामकाजाचा आढावा घेणार आहेत. दीड वाजता पत्रकारांशी संवाद साधून दुपारी ते साताऱ्याकडे रवाना होणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्ह्यातील खासदार, आमदार , लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

Advertisements

Related Stories

चिंता वाढली : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1,74,761 वर

Rohan_P

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना कोरोनाची लागण

Rohan_P

गुजरातमध्ये काँग्रेसच्या दोन आमदारांचा राजीनामा

datta jadhav

सांगली जिल्हय़ात आज 12 मृत्यू , 156 रूग्ण वाढले

Abhijeet Shinde

खासगी रेल्वे 2023 पासून धावणार

datta jadhav

दहीहंडी साजरी करणारच: संदीप देशपांडे

Abhijeet Shinde
error: Content is protected !!