तरुण भारत

टेगा इंडस्ट्रीचा येणार आयपीओ

कोलकाता

खाण उद्योगांना आवश्यक असणारे साहित्य बनविणारी कंपनी टेगा इंडस्ट्रिज लिमिटेड यांचा आयपीओ लवकरच सादर केला जाणार आहे. सदरच्या आयपीओ मार्फत कंपनी 619 कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. सदरच्या कंपनीने आयपीओसाठी प्रति समभागाचा भाव 443 ते 453 असा निश्चित केला आहे. कंपनीचा आयपीओ 1 डिसेंबर रोजी खुला होणार असून 3 डिसेंबरला बंद होईल.

Advertisements

Related Stories

अशोक लेलँडला मिळाली मोठी ऑर्डर

Patil_p

कॅटचा झूम ऍपवर बहिष्कार

Patil_p

हिरो इलेक्ट्रिकने विकल्या 7 हजार दुचाक्या

Patil_p

या कंपन्यांसाठी जीएसटी ई-बिल सक्तीचे?

Omkar B

लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरला मिळाले कंत्राट

Patil_p

कार चिप टंचाईचे सत्र 2022 ला संपणार?

Patil_p
error: Content is protected !!