तरुण भारत

आयटीसीची मदर स्पर्शमध्ये हिस्सेदारी

मुंबई

 आयटीसी कंपनीने आयुर्वेदिक आणि नैसर्गिक वैयक्तिक देखभाल ब्रँड मदर स्पर्श सोबत नुकताच एक करार केला असून याअंतर्गत हिस्सेदारी प्राप्त केली आहे.  या कराराअंतर्गत आयटीसी 16 टक्के इतकी हिस्सेदारी खरेदी करणार आहे. समभाग खरेदीच्या माध्यमातून आयटीसीने हिस्सेदारी प्राप्त करताना 20 कोटी रुपये देण्याचे मान्य केले आहे. मदर स्पर्श ही आयुर्वेदिक क्षेत्रातील स्टार्टअप कंपनी आहे.

Advertisements

Related Stories

24 कॅरेट सोने आता इतिहासजमा

datta jadhav

लाइफबॉयच्या मासिक जागतिक उत्पादनात वाढ

Patil_p

शेअर बाजार दुसऱया सत्रातही तेजीत

Patil_p

नवसंकल्पना क्षेत्रातील भारताची भरारी

Omkar B

हवाई प्रवास महागण्याचे संकेत

Patil_p

‘डीएचएफएल’साठी अदानीसह चार जणांची बोली

Patil_p
error: Content is protected !!