तरुण भारत

9 कंपन्यांचे बाजार भांडवल घटले

मुंबई

 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजार भांडवल शेअर बाजारात मागच्या आठवडय़ात घसरल्याचे दिसले. या भारती एअरटेल ही एकमेव कंपनी मात्र नफ्यात होती. मागच्या आठवडय़ात 10 पैकी 9 कंपन्यांचे बाजार भांडवल 2 लाख 62 हजार 142 कोटी रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले आहे. यात बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रिज यांना मोठा फटका बसला आहे. बजाज फायनान्सचे बाजार भांडवल 41 हजार 518 कोटींनी घसरून 4 लाख 10 हजार 670 कोटी रुपयांवर घसरले आहे.

Advertisements

Related Stories

पुन्हा शेअर बाजारात निराशाजनक सत्र

Patil_p

आसुस कंपनीचा गेमिंग स्मार्टफोन बाजारात दाखल

Patil_p

10 मेपासून एलआयसीची कार्यालये 5 दिवस सुरू

Patil_p

शेअर बाजार सलग दुसऱया दिवशी घसरणीत

Patil_p

उद्योजक मुकेश अंबानींची संपत्ती 92 अब्ज डॉलर्सवर

Patil_p

सेन्सेक्समध्ये घसरण -निफ्टी स्थिर

Patil_p
error: Content is protected !!