तरुण भारत

आजचे भविष्य मंगळवार दि. 30 नोव्हेंबर 2021

मेषः योग्य व्यक्तीच्या शिफारशीमुळे नोकरी व्यवसायात उच्च पदप्राप्ती

वृषभः नवीन विचारसरणीमुळे जीवनात उच्च ध्येय गाठू शकाल

Advertisements

मिथुनः  परदेशाशी संबंधित असलेल्या जागा मिळण्याचे योग

कर्कः नेत्रदीपक कामगिरीमुळे घराण्याचे नाव उज्ज्वल कराल

सिंहः घराण्याच्या नावामुळे प्रगती करू शकाल, वडिलोपार्जित इस्टेट लाभ

कन्याः शेतीवाडी, बंगला, गुरेढोरे व स्थावर मालमत्ता खरेदीचे योग

तुळः कौटुंबिक जीवन सुखी राहील. सर्व कार्यात मोठे यश

वृश्चिकः नोकरी व्यवसाय प्रमोशन व बदलीच्या सूचना मिळतील

धनुः दैवी व अध्यात्मिक क्षेत्रात उत्तम यश मिळेल

मकरः घरामध्ये मंगलकार्य. शुभकार्याच्या वाटाघाटी सुरू होतील

कुंभः जुनी प्रकरणे उकरून काढू नका. अन्यथा कामात अडथळे

मीनः दूरचे प्रवास केल्यास फायदेशीर पण ऐनवेळी पाहुण्यांचे आगमन

Related Stories

आजचे भविष्य गुरुवार दि.27 मे 2021

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 3 जानेवारी 2022

Patil_p

राशिभविष्य

Patil_p

आजचे भविष्य सोमवार दि. 1 जून 2020

Patil_p

आजचे भविष्य मंगळवार दि. 24 ऑगस्ट 2021

Patil_p

आजचे भविष्य गुरुवार दि.3 जून 2021

Patil_p
error: Content is protected !!