तरुण भारत

‘अतरंगी रे’चे पहिले पहिले गीत झळकले

24 डिसेंबरला ओटीटीवर येणार चित्रपट

अक्षय कुमार, सारा अली खान आणि धनुष यांचा आगामी चित्रपट ‘अतरंगी रे’चे पहिले गाण ‘चका चक’ प्रदर्शित करण्यात आले. सारा अली खाननेच हे गाणे सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केले आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने ‘बिहार की छोरी का निकला गाना, अब हर शादी पर यही बजाना, गारंटी मजा आना’ असे म्हटले आहे.

Advertisements

अतरंगी रे हा चित्रपट 24 डिसेंबर रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर झळकणार आहे. चका चक  गाण्याला ए.आर. रहमान यांनी संगीतबद्ध केले आहे. तर श्रेया घोषाल यांनी या गाण्याला स्वतःचा आवाज दिले आहे. तर गीतलेखन इर्शाद कामिल यांनी केले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विजय गांगुली यांनी केले आहे. प्रदर्शनातंर हे गाणे सोशल मीडियावर मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे. प्रसिद्ध दिग्दर्शन आनंद एल. राय यांचा हा चित्रपट असल्याने प्रेक्षक त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने प्रतीक्षा करत आहेत.

Related Stories

सिद्धार्थ आणि पायल झळकणार ‘तू गणराया’ या गाण्यात

Patil_p

‘सनशाईन स्टुडिओ’चे ‘बॅकवॉटर्स’ चित्रपटातून निर्मितीकडे पाऊल

Patil_p

‘मिसेस अंडरकव्हर’मध्ये झळकणार राधिका आपटे

Patil_p

समांतर 2 चे चित्रीकरण सुरु

Patil_p

आमिरसोबत काम करणार नागार्जुनचा पुत्र

Patil_p

देसी गर्लचे निकसोबत लक्ष्मीपूजन

Patil_p
error: Content is protected !!