तरुण भारत

भाऊराव काकतकर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे निबंध स्पर्धा

प्रतिनिधी/ बेळगाव

दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या भाऊराव काकतकर कॉलेजच्या हिंदी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धा घेण्यात आली. कोरोनाचा आर्थिक आणि सामाजिक प्रभाव तसेच हरिवंशराय बच्चन आणि त्यांचे योगदान या विषयावर ही स्पर्धा झाली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. डी. एन. मिसाळे व अनिता पाटील उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीता पाटील, एस. बी. ताटे यांनी परिश्रम घेतले.

Advertisements

Related Stories

बसथांब्याअभावी बेळगुंदी भागात जाणारे प्रवासी रस्त्यावर

Patil_p

के. के. कोप्प येथील वृध्दाची पेटवून घेवून आत्महत्या

Rohan_P

आदर्श शिक्षिका उषा मोहिते यांचा सत्कार

Omkar B

मुबलक भाजीपाल्यामुळे बटाटा खरेदीकडे पाठ

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार आचरणात आणावे

Amit Kulkarni

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱयांनी केली निदर्शने

Amit Kulkarni
error: Content is protected !!