तरुण भारत

निसांकाचे नाबाद अर्धशतक

वृत्तसंस्था/ गॅले

विंडीजविरुद्ध येथे सुरू झालेल्या दुसऱया कसोटीच्या कसोटीच्या पहिल्या दिवशी पाऊस व अंधुक प्रकाश यामुळे केवळ 34.4 षटकांचा खेळ होऊ शकला. लंकेने प्रथम फलंदाजी निवडल्यानंतर खेळ थांबवण्यात आला तेव्ह 1 बाद 113 धावा जमविल्या होत्या. सलामीवीर पथुम निसांका 61 तर ओशादो फर्नांडो 2 धावांवर खेळत होते. याशिवाय कर्णधार दिमुथ करुणारत्नेने 42 धावा जमविल्या. एकमेव बळी रॉस्टन चेसने मिळविला.

Advertisements

Related Stories

सनरायजर्स हैदराबादची प्ले-ऑफमध्ये धडक!

Patil_p

इडिंग्ज यांचा अध्यक्षपदाचा राजीनामा

Patil_p

मॅजेसेन, मांझी बेंगळूर एफसीशी करारबद्ध

Amit Kulkarni

बांगलादेश संघात तमीम इक्बालचे पुनरागमन

Patil_p

भारतीय संघ वरिष्ठांना विश्रांती देण्याची शक्यता

Amit Kulkarni

शेवटचे स्थान आणि राजस्थान रॉयल्स ट्रोल!

Patil_p
error: Content is protected !!