तरुण भारत

बाबुश मोन्सेरत प्रकरणी सुनावणी पूर्ण, निवाडा राखून

प्रतिनिधी/ पणजी

पणजी पोलिसस्थानकावरील हल्ला प्रकरणी सादर झालेल्या आरोपपत्रावर कनिष्ठ न्यायालयात सुनावणी व्हावी की सदर आरोपपत्र रद्द करण्यात यावे, यावर वादी तसेच प्रतिवाद्यांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन गोव्यातील मुंबई उच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे.

Advertisements

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात, पत्नी महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात व इतर 28 जणांविरुद्ध सी. बी. आय. ने कनिष्ठ न्यायालयात आरोपपत्र सादर केले होते. सदर आरोपपत्र रद्द करण्यात यावे व सर्वांना दोषमुक्त करण्यात यावे अशी याचना करून उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयाने निवाडा राखून ठेवला आहे.

Related Stories

खुनी हल्लाप्रकरणी आरोपीला 10 वर्षाचा सश्रम कारावास

Omkar B

हिमालयाची उंची आणि समुद्राची खोली यांचा समन्वय राखून कार्य करणार

Patil_p

मेळावलीवासियांना म्हाऊस, खोतोडाचेही समर्थन

Patil_p

आयसीआयसीआय बँकेत 1.20 कोटीची अफरातफर

Omkar B

गोव्याच्या महिलांचा विदर्भवर 7 विकेट्सनी शानदार विजय

Amit Kulkarni

पुरस्कारप्राप्त शिक्षकांना यापुढे सेवेत मुदतवाढ नाही

Patil_p
error: Content is protected !!