तरुण भारत

ओमिक्रॉनविषयी आरोग्यमंत्र्यांची देशवासियांना दिलासा देणारी माहिती

ऑनलाईन टीम/तरुण भारत

संपूर्ण जगावर कोरोनाचा नवा विषाणू ओमिक्रॉनने भीतीचं वातावरण निर्माण केलं असताना केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी देशवासियांनी दिलासा देणारी माहिती दिली आहे. देशात आतापर्यंत ओमायक्रॉनचा एकही रुग्ण आढळला नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. सोमवारपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून मंगळवारी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या सत्रात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

Advertisements

Related Stories

फेसबूकवर प्रेम… विवाह… नंतर…

Patil_p

सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या 10-12 वीच्या परीक्षेचा निकाल 15 जुलैपर्यंत

Rohan_P

अयोध्येतील मशिदीला बाबरचे नाव नसणार

Patil_p

दिलासादायक : दिल्लीत गेल्या 24 तासात 3098 रुग्णांना डिस्चार्ज

Rohan_P

छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा ‘न्याय’

Patil_p

“पोपटाचा प्राण सत्तेमध्ये आहे!; चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेवर निशाणा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!