तरुण भारत

कर्नाटकात दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या एका व्यक्तीचे सॅम्पल डेल्टापेक्षा वेगळे

ऑनलाईन टीम/तरुण भारत

दक्षिण अफ्रिकेतून कर्नाटकात आलेल्या दोन प्रवाशांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे कर्नाटक राज्य सरकारचीच नव्हे तर देशाची झोप उडाली आहे. दरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री डॉ. के सुधाकर यांनी सोमवारी सांगितले की, नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून बेंगळूरला आलेल्या दोन लोकांपैकी एकाचे सॅम्पल हे डेल्टा व्हेरिएंटपेक्षा वेगळे आहेत. याबाबत अधिकृतपणे काहीही सांगू शकत नाही, कारण सध्या केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संपर्क करत आहोत, असे डॉ के सुधाकर म्हणाले.

Advertisements

डॉ के सुधाकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “गेल्या नऊ महिन्यांपासून केवळ डेल्टा व्हेरिएंटचीच प्रकरणे समोर आली आहेत, पण तुम्ही म्हणत आहात की, एक सॅम्पल ओमायक्रॉन व्हेरिएंटचा आहे. याबद्दल मी अधिकृतपणे सांगू शकत नाही. मी आयसीएमआर आणि केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तसेच, सॅम्पल आयसीएमआरकडे पाठवण्यात आले आहेत

Related Stories

देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त

prashant_c

विकेंड कर्फ्यू काळात बससेवा सुरू राहणार

Amit Kulkarni

सफाई कर्मचाऱयांचा सत्कार

Amit Kulkarni

सोमवारी 42 जणांनी केली कोरोनावर मात

Amit Kulkarni

छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात 21 रोजी तुलसी विवाह, सामूहिक विवाह

Amit Kulkarni

बेळगाव डायबेटीज सेंटरची यशस्वी वाटचाल

Amit Kulkarni
error: Content is protected !!