तरुण भारत

मोटो जी 31 स्मार्टफोन लाँच

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतामध्ये मोटो जी 31 हा स्मार्टफोन मंगळवारी सादर करण्यात आला आहे. सदरचा फोन दोन रंगात येणार असून फिंगरप्रिन्ट सेंसरसह फेस अनलॉक फिचर अशी सुविधा यात मिळणार आहे. यामध्ये 5,000एमएएच क्षमतेची बॅटरी मिळणार आहे. या दरम्यान कंपनीने दावा केला आहे, की सदरची बॅटरी ही 36 तासांपर्यत बॅकअप देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisements

भारतामध्ये नवीन मोटो जी 31 या मॉडेलची किमत 12,999 रुपयापासून सुरुवात होणार आहे. ज्यामध्ये 4 जीबी रॅमसह 64 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळणार आहे.

फिचर्स

? मोटो जी 31 अँड्राइड 11 वर चालणार असून यामध्ये

? एक हायब्रिड डबल सिम स्लॉट, 6.4 इंच एच होल पंच डिस्प्ले

? होलियो जी 85 एसओसीसह आर्म जी 52 एमसी2 जीपीयु सोबत जोडता येणार

? फोनची एकूण लांबी 161 ते 74.60 मिमीसह वजन 180 ग्रॅम राहणार

Related Stories

पोकोचा ‘एक्स 3 प्रो’दमदार स्मार्टफोन लवकरच येणार भारतात

Patil_p

‘इन’ आवृत्तीच्या दोन स्मार्टफोनचे सादरीकरण

Patil_p

…विवोचा ‘वाय 1 एस’ स्मार्टफोन सादर

Patil_p

सॅमसंगचा गॅलेक्सी एम 32 भारतीय बाजारात दाखल

Patil_p

ओप्पोचा रेनो 3 प्रो झाला स्वस्त

Patil_p

टेक्नोकडून भारतात स्पार्क 7 प्रो लाँच

Patil_p
error: Content is protected !!