तरुण भारत

गो फॅशनला दमदार प्रतिसाद

मुंबई

 गो फॅशनला मंगळवारी गुंतवणूकदारांनी उत्तम प्रतिसाद देत 135 पट सबस्क्राइब केल्याची माहिती शेअर बाजाराकडून देण्यात आली आहे. गो फॅशनच्या समभागांनी बाजारात दमदार एंट्री केली असून 90 टक्के प्रिमीयमसह तो दाखल झाला आहे. कंपनीचा समभाग बीएसईवर 1316 रुपयांवर तर एनएसईवर पहिल्या दिवशी 1310 रुपयांवर व्यवहार करत होता.

Advertisements

Related Stories

कार चिप टंचाईचे सत्र 2022 ला संपणार?

Patil_p

ऍपलचे बाजारमूल्य दोन ट्रिलियन डॉलरच्या घरात

Patil_p

जेएसडब्ल्यू स्टीलचे उत्पादन 39 टक्क्यांनी वाढले

Patil_p

व्हॉट्सअपचे आता नवे फिचर

tarunbharat

तणावमुक्तीसाठी…..

Patil_p

फ्लिपकार्टकडून क्लीअरट्रीपचे अधिग्रहण

Amit Kulkarni
error: Content is protected !!