तरुण भारत

टेस्लाची 187 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्ली

 टेस्ला कंपनीने आपल्या कार उत्पादन क्षमतेत वाढ करण्यासाठी शांघाई येथील कारखान्याकरीता 187 दशलक्ष डॉलरची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले आहे. त्याचप्रमाणे सदरच्या कारखान्यातील कर्मचाऱयांची संख्याही वाढवली जाणार असल्याचे समजते.  टेस्ला येणाऱया काळात 4 हजार जणांना नव्याने भरती करून घेणार असून नंतरच्या काळात 19 हजारपर्यंत कर्मचारी एकूण भरती करण्याची क्षमता ठेवण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

Advertisements

Related Stories

रॉयल एनफिल्डने उत्पादन थांबविले

Amit Kulkarni

मर्सीडिझ बेंझने विकल्या 550 मोटारी

Patil_p

चेतकची किंमत वाढली

Patil_p

होंडा ऑगस्टपासून किंमती वाढवणार

Patil_p

होंडाची नवी अमेझ बाजारात

Patil_p

टाटाच्या इलेक्ट्रिक टिगोरचे बुकिंग सुरू

Patil_p
error: Content is protected !!