तरुण भारत

मानांकनात मिताली तिसऱया तर मानधना सहाव्या स्थानी

वृत्तसंस्था/ दुबई

मंगळवारी घोषित करण्यात आलेल्या आयसीसी महिलांच्या वनडे मानांकना फलंदाजांच्या ताज्या यादीत भारताच्या मिताली राजने तिसरे तर स्मृती मानधनाने सहावे स्थान मिळविले आहे. अष्टपैलूंच्या मानांकन यादीत भारताची दीप्ती शर्मा पाचव्या स्थानावर आहे.

Advertisements

महिलांच्या वनडे फलंदाजांच्या मानांकन यादीत दक्षिण आफ्रिकेची ली 761 मानांकन गुणासह पहिल्या स्थानावर आहे. मिताली राज 738 गुणासह तिसऱया तर स्मृती मानधना 710 गुणासह सहाव्या स्थानावर आहे. विंडीजच्या स्टिफेनी टेलर आणि मॅथ्यूज यांनी फलंदाजांच्या आणि अष्टपैलूंच्या मानांकन यादीत अनुक्रमे चौथे आणि आठवे स्थान मिळविले आहे.

Related Stories

वनडे क्रमवारीत कोहली, रोहितचे स्थान कायम

Amit Kulkarni

सुरक्षा समस्येमुळे इंग्लंडचा पाक दौरा रद्द

Patil_p

राष्ट्रीय शिबिरात मनिका बात्राचा सहभाग नाही

Patil_p

फिनलंडचा डेन्मार्कवर विजय

Patil_p

टी-20 नेतृत्वाचा ‘विराट’ राजीनामा

Amit Kulkarni

मिल्खा सिंग यांच्या प्रकृतीत सुधारणा

Patil_p
error: Content is protected !!