तरुण भारत

माणिकबाग सुझुकीतर्फे बाईक रॅली

प्रतिनिधी /बेळगाव

माणिकबाग सुझुकी व सुझुकी मोटरसायकल्स इंडिया प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने सुझुकी जिक्सर क्लब रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये 52 जिक्सर ग्राहक सहभागी झाले होते. बेळगाव शहरातील विविध मार्गांवर ही बाईक रॅली काढण्यात आली.

Advertisements

सुझुकी जिक्सरने अल्पावधीतच ग्राहकांची पसंती मिळविली आहे. या दुचाकीला ग्राहकांचा प्रतिसाद वाढला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत ग्राहकांना अधिकाधिक सोयीस्कर व्हावी यासाठी सदर दुचाकी सुझुकी कंपनीने तयार केली आहे. या गाडीची माहिती ग्राहकांना व्हावी या उद्देशाने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीवेळी विविध प्रकारचे खेळ, गायन व इतर स्पर्धा घेण्यात
आल्या.

Related Stories

शेकडो स्थलांतरित कामगार अडकले कर्नाटकाच्या सीमेवर

Patil_p

बेळगुंदी भागातील बससेवा सुरळीत करण्याची मागणी

Amit Kulkarni

मोटारसायकल अपघातात अडत व्यापाऱयाचा मृत्यू

Patil_p

डिप्लोमाच्या मागील सेमिस्टरच्या परीक्षा रद्द करा!

Amit Kulkarni

शिवबसव ग्रुपतर्फे सामाजिक बांधिलकी

Patil_p

पोलीस कॉन्स्टेबलचा निवृत्तीनिमित्त सत्कार

Patil_p
error: Content is protected !!