तरुण भारत

लोकमान्य सोसायटीतर्फे बालदिना निमित्त नेत्र तपासणी

प्रतिनिधी /बेळगाव

बालदिनाचे औचित्य साधुन लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीतर्फे गजानन भातकांडे शाळेमध्ये डॉ. शिल्पा कोडकिणी संचालित कोडकिणी आय हॉस्पिटलच्या सहकार्याने विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी करण्यात आली. कोविड काळात ऑफलाईन क्लास घेण्यात आले. परंतु मोबाईलचा अति वापर डोळय़ांसाठी योग्य नाही. परंतु मुलांसमोर पर्यायही नव्हता. तथापि त्यांच्या डोळय़ांची सुरक्षितता लक्षात घेऊन ही तपासणी करण्यात आली.

Advertisements

यावेळी रिजनल मॅनेजर एम. एन. कुलकर्णी, भातकांडे शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे, मुख्याध्यापिका सुवर्णा खन्नूकर उपस्थित होते. या तपासणीवेळी महाद्वाररोड शाखा, बसवाणगल्ली शाखा, व चन्नम्मा नगर शाखेचे सहकार्य लाभले.

Related Stories

जिल्हय़ात 7 ठिकाणी लसीकरणाची रंगीत तालीम

Patil_p

मुतगे न्यू इंग्लिश स्कूल एसडीएमसी अध्यक्षपदी आर. वाय. पाटील

Amit Kulkarni

संगणक प्रशिक्षण शिबिराची सांगता

Patil_p

कृष्णा नदीच्या पातळीत 10 फुटांनी वाढ

Patil_p

जेएमएफसी न्यायालय आवारातील काम पुन्हा थांबविले

Patil_p

इनरव्हील क्लबतर्फे ब्लँकेट्सचे वितरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!