तरुण भारत

विकास आघाडीच्या नगरसेवकांचा मुख्याधिकारी दालनासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

इस्लामपूर/प्रतिनिधी

इस्लामपूर नगरपालिका सभेत भुयारी गटार योजना सूरू करा म्हणून विकास आघाडीतील नगरसेवकांनी प्रचंड गोंधळ घातला . काही काळ सभेचे वातावरण तंग झाले होत. त्यानंतर मुख्याधिकारी दालनासमोर आत्मदहानाचा इशारा देत मुख्याधिकारी वैभव साबळे व राष्ट्रवादीच्या विरोधात घोषणा बाजी केली. काही नगरसेवकांनी बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी काही काळ नगरपालिकेत वातावरण तणावपूर्ण होते.

Advertisements

Related Stories

ढगाळ वातावरणाने द्राक्षबागा उध्वस्त होण्याच्या मार्गावर

Vivek Porlekar

माजी महापौर विठ्ठल जाधव विरुद्ध फसवणुकीचे चार गुन्हे

Sumit Tambekar

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

Abhijeet Shinde

मेड इन इंडिया रेल्वे इंजिन तयार

datta jadhav

सांगली : वाळवा तालुक्यात कोरोनाने तिघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

आटपाडीत भाजप – राप्ट्रवादी राडा, दगडफेक

Sumit Tambekar
error: Content is protected !!